School Annual Results Use Excel Sheet Easy

शालेय वार्षिक निकाल तयार करा

|Excel Sheet Use

आता Excel Sheet चा वापर करून वार्षिक निकाल तयार करणे झाले सोपे त्याकरिता आवश्यक सूचना वाचा


आवश्यक सूचना


1. सदर शीटमध्ये 100 विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता येतो, आपल्याकडे यापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर शीट अनप्रोटेक्ट करुन हवे तितके रो इन्सर्ट करावेत. 1 ला व 100 वा Row यांच्या मध्येच इन्सर्ट करावे. वरच्या रो चा फॉर्म्युला ड्रॅग करुन घ्यावा.
2. आपल्याला पहिल्या व दुसऱ्या सत्राचे संकलित व आकारिक
गुण भरायचे आहेत. बाकी आकडेमोड जसे की एकूण, श्रेणी, टक्केवारी आपोआप निघणार आहे.
3. Home या पेजवर आपल्या शाळेची माहिती भरावी, आतील सर्व शिटवर ती आपोआप येईल.
4. सत्र 1 व सत्र 2 साठी स्वतंत्र गुण भरण्याची सोय आहे. गुण भरण्याच्या शीटवर गुण भरले की श्रेणीनिहाय गोषवारा, जातनिहाय गोषवारा व वार्षिक सरासरी निकाल आपोआप तयार होतो.
5. A4 पेजवर प्रिंट काढता येईल असे पेज सेटअप केलेले आहे.
6. सर्व शीट एकमेकाशी हायपर लिंकने जोडलेल्या आहेत, त्यामूळे कोणतीही शीट डीलीट करु नये.
7. काम करत असताना चुकून शीटमधील फॉर्म्युले डिलीट होऊ नयेत म्हणून शिट प्रोटेक्ट केलेल्या आहेत, आपण nikal हा पासवर्ड वापरुन अनप्रोटेक्ट करु शकता.
ज्या शाळेत जास्त विद्यार्थी आहे त्या शाळेतील शिक्षकांनी सदर एक्सेल शीट वापरून विद्यार्थ्यांचा निकाल कमी वेळा तयार तयार होईल
तसेच वेळेची बचत होईल

निकाल Excel Sheet वर्ग पहिली ते आठवी


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता 1 ली ते  २ री              Download
2.इयत्ता ३ री ते 4 थीDownload
3.इयत्ता 5 वी ते 6 वीDownload
4.इयत्ता 7 वी ते 8 वीDownload
5.
Download

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad