SSC And HSC Board Certificate On Mobile

0 श्री डि जे राठोड

महत्वाची माहिती ! वर्ग 10 वी किंवा

 12 वी ची गुणपत्रिका खराब झाले

असेल परत मिळावा

महाराष्ट्र बोर्ड गुणपत्रिका, प्रमाणपत्र

सन 1990 पासून आत्तापर्यंतच्या कालावधीत परीक्षा दिलेल्या कोणाची 10 वी किंवा 12 वी ची गुणपत्रिका अथवा बोर्ड प्रमाणपत्र हरवले किवा खराब झाले असेल आणि जर ते परत हवे असेल तर ते PDF मध्ये खाली दिलेल्या वेबसाईटवर मिळेल

प्रथम आपले नाव व मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा त्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
आपली नोंदणी झाल्यावर खालील लिंक वर क्लिक करून आपले गुणपत्रिका व  बोर्ड प्रमाणपत्र प्राप्त करा


शक्य तेवढ्या लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. तुमच्यामुळे एखाद्याची मदत होईल
Certificate In Mobile

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website