निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN) ऑनलाईन प्रशिक्षण
कोर्स क्रमांक 1 ते 12 कोर्स पुन्हा एकदा सुरु
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.०
निष्ठा 3.0 मधील सर्व 12 कोर्सेस इंग्रजी, हिन्दी, उर्दू व मराठी माध्यमातून महाराष्ट्रातील इयत्ता 1 ली ते 5 वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ही कोर्सेस दिनांक 8 मे ते 30 जून 2022 दरम्यान सुरू राहतील.
सदर कोर्सेससाठीची नोंदणी
दिनांक 25 जून 2022 पर्यंतच सुरू राहील.
माध्यम Marathi
Nishtha Online Training
निष्ठा प्रशिक्षण 3.0 पूर्ण शेवटची संधी
विषय :- निष्ठा प्रशिक्षण ३.० (FLN)प्रशिक्षण
🔰कालावधी -
नोंदणी - दिनांक 25 जून पर्यंत
दिनांक 30 जून पर्यंत कोर्स पूर्ण करायचे आहे
सूचना - जो कोर्स पूर्ण झाला नाही तोच कोर्स पुन्हा पूर्ण करावे
जो कोर्स पूर्ण झाला असेल तो कोर्स पुन्हा करू नये
माध्यम Marathi
कोर्स क्रमांक 1 ते 12 मोड्यूलची लिंक
खालील लिंक वर क्लिक करा
Excellent
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना