Environment Day Online Quiz Competition

0 श्री डि जे राठोड

पर्यावरण दिनानिमित्त 

ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा

💻ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा💻

दहा पैकी दहा मार्क मिळवणाऱ्या स्पर्धकांना मिळेल ई-मेलद्वारे आकर्षक प्रमाणपत्र

त्यामुळे आधी व्हिडिओ नीट पहा आणि मगच प्रश्नमंजुषा सोडवा.

आपली पृथ्वी भाग 2 : प्रश्नमंजुषा स्पर्धा

कृपया ई-मेल ॲड्रेस परत परत चेक करा. ई-मेल ऍड्रेस बरोबर लिहिला तरच प्रमाणपत्र ईमेलवर येईल.

चाचणी सोडणाऱ्या पहिल्या 100स्पर्धकांना मिळेल वरील प्रमाणे प्रमाणपत्र

पर्यावरण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय - स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे."

पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website