Big News HSC Exam Results Tomorrow Announced

इ बारावीच्या विद्यार्थ्याकरिता मोठी

बातमी ! बारावीचा निकाल आज

जाहीर होणार निकाल पहा

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परिक्षांना सुरुवातीला विरोधही झाला होता. मात्र आता निकालाची तारिख जाहिर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांची निकालाबाबतची उत्सुकता वाढलीय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक ८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन  जाहीर होईल.

निकाल पहा

12वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्याकरता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर बघायला मिळणार आहे

▪️ तुम्ही खालील Website वर आपला निकाल पाहू शकता

1 ) www.mahahsscboard.in 

2)  mahresult.nic.in 

3) https://mahresults.org.in

4) https://lokmat.news18.com 

5 ) https://www.indiatoday.in/education-today/results 

6)  https://mh12.abpmajha.com 

7 ) https://www.tv9marathi.com/board-result-resgistration-for-result-marksheet-12th


या वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहू शकता. Board Result

▪️ विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षेवेळी वापरलेला सीट नंबर/ रोल नंबर आणि विद्यार्थ्याच्या आईचं नाव अशी माहीती आवश्यक असणार आहे.

HSC Board Exam Results

बारावीचा निकाल येत्या तीन दिवसात कधीही जाहीर केला जाण्याची शक्यता होती. अखेर बोर्डाकडून दिनांक ८ जून 2022 तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मन आनंदी असल्याचं चित्र आहे. 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

Maharashtra HSC Board Exam 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

 बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील वेबसाईटवर वर पाहू शकता

  बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. Offline बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे. 

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!

परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.  सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!!

सेतू अभ्यासक्रम सुरू

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad