Senior Selected Salary Scale Registration Verification

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी

प्रशिक्षण तक्रार निवारण व नोंदणी

पडताळणी


आपली तक्रार निवडा
ज्या प्रशिक्षाणार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या ईमेल वर सदर तपशील प्राप्त होणार नाहीत, त्यांना खालील वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध  झाली आहे , अशा प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ देखील वाढवून देण्यात येईल

1 ) नोंदणी केली होती परंतु यादी मध्ये
नाव नाही

2 ) प्रशिक्षण प्रकार बदलणे आहे

3) युजर आयडी व पासवर्ड चा  Email अप्राप्त आहे 

4) शाळेच्या वा विद्यालयाच्या नावामध्ये
बदल

5 ) इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मध्ये लॉगिन होत नाहीी

6) प्रोफाइल अपडेट करत असताना
अडचण आली तर

खालील लिंक वर क्लिक करा

नोंदणी पडताळणी

खालील लिंक वर क्लिक करा

अवैध E-mail

यादी पाहाण्यासाठी जिल्हा(District) व गट(Block) निवडा.

खालील लिंक वर क्लिक करा

यादीत आपले नाव असल्यास कृपया आपला ई मेल आय. डी पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी.

ई मेल आय. डी बदलण्यासाठी खालील Link वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area