Intra District Transfer Application Form

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली 2022

आजचे बदली अपडेट

शिक्षकांनी अपील कसे करावे? सविस्तर माहिती.

शिक्षक बदली वेळापत्रक जाहीर

खालील लिंक वर क्लिक करा

वेळापत्रक डाऊनलोड करा

बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी पुन्हा प्रसिद्ध करणे? सविस्तर माहिती


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ / २ यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण....

वाचा : १) शासन निर्णय क्र. जिपव-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दि. ०७/०४/२०२१. २) शासन निर्णय क्र. जिपव-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दि. ०४/०५/२०२२. ३) शासन निर्णय क्र. जिपव-२०२०/प्र.क्र.२९/आस्था-१४, दि. २९/०६/२०२२.


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी वाचा येथील क्र. १) दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यातून प्रथमच विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेत किती वर्षे सेवा पूर्ण झालेली आवश्यक आहे. याबाबत खालीलप्रमाणे अधिक स्पष्टीकरण देण्यात येत आहे :-

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही,

 अशी स्पष्ट तरतूद उक्त दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयात नमूद आहे. तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भातील "महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार प्रचलितरित्या एखाद्या पदावर असण्याचा सामान्य कालावधी तीन वर्षांचा असेल, अशी तरतूद आहे. तसेच, सदर नेमणूकीचा पदावधी पूर्ण केला असल्याखेरीज त्याची बदली करण्यात येणार नाही. 

असेही उक्त अधिनियमात स्पष्टपणे नमूद आहे. 

त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वानुसार सदर्भ क्र. १) येथील दि. ०७/०४/२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूद विचारात घेता

 विशेष संवर्ग शिक्षक भाग - १ आणि 

विशेष संवर्ग शिक्षक भाग - २ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी अशा शिक्षकांची विद्यमान शाळेतील तीन वर्षांची सलग सेवा पूर्ण व्हावी, 

याकरिता सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत दिनांक ३० जून २०२२ पर्यंत तीन वर्षे सलग सेवा झालेली आहे, 

असेच शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.


सदर बाब आपल्या अधिनस्त सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याची पोहोच अभिलेखात जतन करुन ठेवावी.

@@@@@@

बदली संदर्भात कांही अडचण असल्यास जिल्हानिहाय नोडल अधिकारी , Email ,फोन नंबर दिले आहेत यावर संपर्क करावा

TEACHER TRANSFER MANAGEMENT SYSTEM

==================

Name of Education Officer (Primary)

Name of District

Contact Number

Email Address

Name of Nodal Officer

Contact Number of Nodal Officer


1 ) Sandhya Satish Dhamal Pune

9421968858 ssapune1@yahoo.co.in

Dendge 9822758988


2 ) Jayashree Eknathrao Chavan

Aurangabad

9421680055 Ssampspabad@yahoo.co.in

Shrimant Dixit

9403060306


3 ) Smt.Jyotsna Shinde-Pawar

Raigad

07414959706 mdmraigad1@gmail.com Kalpana

 Kakade/Amit Pandya

08793170432/ 7798786701


4 ) Manohar Morbaji Barasksar

Bhandara

9423607139 eopryzp@gmail.com

Zamendra Kewalram Raut

9423605951


5 ) Pramod Vitthalrao Suryawanshi

Yavatmal

9423607139 pramodvs1965@gmail.com

Papu Bhoyar

8275556533


6 ) Ejazullah Khan

Amaravati

9823331862 ejazkhan64@gmail.com

Rajendra Kale

9767785215


7 ) Limbaji Daulatrao Sonawane

Wardha

9763714765 limbajisonawane@gmail.com

Amit Aakre

7620328422


8 ) Savita Birge

Nanded

9309706439 ssananded1@gmail.com

Kazi

9423920125


9 ) Dipendra Lokhande

Chandrapur

9881487768 eopzpchandrapur@gmail.com

Vishal Deshmukh

8275181171


10 ) Bhaskar Jagannath Patil

Ahmadnagar

9405670890 prathmik55@gmail.com

Yogesh Ashok Gawande

9011544195


11 ) Asha Ubale

Kolhapur

9665094200 ashaubale1969@gmail.com

Jagannath Patil

9689902923


12) Shri. S. S. Chaudhari

Nandurbar

7588736835 ssanandurbar1@yahoo.co.in

Shri.B.R.Rokade

7083841804


13 ) Vaman Chandar Jagdale

Ratnagiri

8669519163 eoprirat5@gmail.com

Vishwas Kashid

8275271652


14 ) Kishor Bhimrao Pagore

Buldhana

9604749434 edupribuldana@gmail.com

Sudhir Ramansing Tomar  

9881228188


15 ) Rajeev Panditrao Mhaskar

Nashik

9422268947 mdmnashik@gmail.com

Dhananjay Lalchand Koli

9860769683


16 ) Shabanam Gulab Mujawar

Satara

9922638224 eozpsatara@gmail.com

Dhananjay Lakshman Chopde

7385885515


17 ) Ravindra Katolkar

Nagpur

9975864297 ssanagpur1@ahoo.co.in

Amar Satpute

7385114070


18 ) Smt. Vandana Phutane

Latur

8275238788 zplatureo@gmail.com

Vikas Patil

9922796738


19 )Shri. Vikas M. Patil

Jalgaon

9423158700 ssajalgaon1@yahoo.co.in

Jagatsingh Patil

9096931252


20 ) Manish R Pawar

Dhule

8698987222 ssadhule@gmail.com

Sushil Chandode

8655551955


21 ) Lata Sakharam Sanap

Palghar

7768949244 edu.palghar@gmail.com

Krushna Rodi Jadhav

9423909199


22) Dr. Vaishali Bhagwan Thag

Akola

9405280787 mdmaakola25@gmail.com

Shri. Prashant Ambhore

8999921611


23) Dr.Bhausaheb Karekar

Thane

9850693359 ednprim1@gmail.com

B.A Gomase

9960369626


24 ) Mohan Sambhaji Gaikwad

Sangli

9834916754 ssasangli1@yahoo.co.in

Arjun Pandurang Chavan

8806607821


25 ) Shri Sandipkumar Sontakke

Hingoli

7745013689 mdmhingoli@gmail.com

Bangar Aundha

9921735036


26 ) Mahendra Motghare

Gondiya

9421709220 saralgondia@gmail.com

Sanjay Shahare

8956015478


27 ) Shrikant Panditrao Kulkarni

Beed

8275009791 ssabeed@gmail.com

Avinash Raosaheb Gajare

9881155003


28 ) Dnyaneshwar More

Osmanabad

9422469183 mdmosmanabad@gmail.com

Suresh Waghmare

7720828820


29) Smt. Hemlata Juru Parsa

Gadchiroli

9657034086 eoprygadchiroli@gmail.com

Shri Vivek Nakade

9823012691


30 ) Kailas Ganpatrao Datkhil

Jalna

9422045503 shalartheoprizpjalna@gmail.com

Santosh Devidasrao Pimple

9420123500


31 ) Kiran Anant Lohar

Solapur

9225805640 ssasolapur1@yahoo.co.in

Sanjay Javir

7588506969


32) Mr. Mahesh Sambhaji Dhotre

Sindhudurg

9404670515 eoprisind@gmail.com

Shobharaj Prakash Sherlekar

9404447787


33) Rajendra Dajiba Shinde

Washim

9422860026 ssawashim1@yahoo.co.in

Gajanan Daberao

9011779231


34 ) Vitthal Keshavrao Bhusare

Parbhani

8208703953 mdmparbhani@gmail.com

Dnyneshwar Shelke

9096113265


सन 2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे.

बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास* *विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.

विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया

 बदली पोर्टल अपडेट

बदली पोर्टल सुरू झालेले आहे खालील लिंक ला टच करून आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून आलेला ओटीपी टाकून कॅपच्या टाकावा*

https://ott.mahardd.in


➡️ *पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल*


➡️ *या टॅब वर क्लिक केले की application form  टॅब दिसू लागेल*


➡️ *त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व  apply cadre 2*

*हे दोन टॅब दिसतील*


➡️ *जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2  वर क्लिक करावे*


➡️ *Apply cadre 1  वर क्लिक केले की एक आपल्याला स्विकरण स्विकारावे लागेल*


➡️ *विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल*


➡️ *शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील* 

*व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार*

*त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार*

*जन्मतारखेप्रमाणे*

*व आडनावातील पहिल्या इंग्रजी* *आद्याक्षराप्रमाणे* 

*वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल*


➡️ *तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल*


➡️ *वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल*


➡️ *या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल*


➡️ *त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा व* 


➡️ *ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल  तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा*


➡️ *त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा* 


➡️ *त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील*


➡️ *Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा*


➡️ *Spouse म्हणजे ज्या शिक्षकांचे जोडीदार आजाराने ग्रस्त असतील त्यांनी Spouse हा प्रकार निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या जोडीदाराच्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा*


➡️ *व आपला अर्ज सबमिट करावा*


➡️ *शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल  व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा  शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा*


➡️ *कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल*


 ➡️ *एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल*


✳️ *विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया*


➡️ *जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे*


➡️ *क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही*


➡️ *ते खालील प्रमाणे*

*विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल*


➡️ *वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल*


➡️ *अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल*


➡️ *त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल*


➡️ *त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल*


➡️ *वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील*


➡️ *जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यास*


➡️ *त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल*


➡️ *त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे*


➡️ *त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल*


➡️ *ते खालील प्रमाणे*

*आपल्या जोडीदाराने* *संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी* *एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आहे*


➡️ *वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.*


➡️ *त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल*


➡️ *जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे* 


➡️ *आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल*


➡️ *त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावा*


➡️ *आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा*


➡️ *तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. संवर्ग 2 साठी सेवेची अट काय आहे

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad