Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana MDM Online Audit

शाळेचे शालेय पोषण आहार

लेखापरीक्षण ऑनलाईन होणार

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत

 राज्यातील शालेय पोषण आहार पात्र शाळेचे लेखापरीक्षण ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे

आता शिक्षक, मुख्याध्यापकांनी शाळांना मिळालेला तांदूळ, वापरलेला तांदूळ आणि शिल्लक तांदूळ, खिचडी शिजर्विण्यासाठी स्वयंपाकी, मदतनीसांचे मानधन व धान्यादी मिळालेल्या रकमा व वाटप झालेल्या रकमांचा हिशेब द्यावा लागणार आहे.

शाळेची शालेय पोषण आहार लेखापरीक्षण संदर्भात शाळेची माहिती भरण्याकरिता

खालील लिंक वर क्लिक करा

Step 

लॉगिन केल्यानंतर आपल्या शाळेचा UDISE नंबर टाकून सर्च करा

आता आपल्या शाळेचे संपूर्ण नाव व मुख्याध्यापकाचे नाव व मोबाईल नंबर दिसेल

त्यानंतर Proceed वर क्लिक करा

आता खालील टॅब दिसेल आणि शाळेची संपूर्ण माहिती खाली Tab त्यानुसार भरावी

Bank Account Information

Opening Balance

Cash / Bank Transaction

Closing Balance

Details of Student

Scheme Related Details

Scheme Related Details 2

Details of Stock

Details of Other Material

Grant Surrender

Final Submit

खालील लिंक वर क्लिक करा

मार्गदर्शन व्हिडिओ पहा

शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र

MDM Maharashtra

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महालेखापाल (AG) व स्थानिक निधी लेखा विभागामार्फत लेखापरिक्षण होत असते. तथापि, या विभागांमार्फत शाळांचे १०० टक्के लेखापरिक्षण होत नाही. सदरच्या लेखापरिक्षणाकरीता शाळांची निवड यादृच्छिक (random) पद्धतीने केली जाते. तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागामार्फत शासकीय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या आस्थापनांचे लेखापरिक्षण व Test Audit करण्यात येते. शाळांच्या आकडेवारीचा विचार करता दरवर्षी ३८ टक्के शाळांचे लेखापरिक्षण होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

शालेय पोषण आहार


तपशीलडाउनलोड
1.   परिपत्रकDownload
2.Excel SheetDownload
3.लेखापरीक्षण नमुनाDownload

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad