अभ्यास सवयी व वेळेचे व्यवस्थापन
करिअर मार्गदर्शन वेबिनार आयोजन
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वांना विदित आहेच राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या वर्गामध्ये शिकणाच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत बसते याअंतर्गतच करिवरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे
सदर वेबिनार चे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे वा कार्यालयाच्या You Tube Channel वरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे
दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी
वेळ ३:०० वाजता
Live
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

आपली प्रतिक्रिया व सूचना