महागाई भत्ता दर ३८% ने
आपला पगार काढा ! आपल्या
मोबाईल वर एका क्लिकवर
राज्य सरकारने शासकीय कर्मचारी करिता महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे
आता शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 34 टक्के वरून 38% महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे
महागाई भत्ता चार टक्के मंजूर
जुलै ते डिसेंबर या कालावधीतील थकीत महागाई भत्ता रोखीने जानेवारीच्या पगारामध्ये मिळणार
महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे
माहे जानेवारी चा पगार किती वाढणार आहे तसेच थकबाकी किती मिळणार आहे त्याकरिता थकबाकीसह आपला पगार काढा
खालील लिंक वर क्लिक करा
Excel Sheet
महागाई भत्ता सविस्तर वाचाा
| मागील महागाई भत्ता दर | ३४% |
| सुधारित महागाई भत्ता दर | ३८% |
| अदा करण्यात येणार | जानेवारी 2023 चे वेतन मध्ये |
| फरक | १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ |
| महागाई भत्त्याच्या दरात 4%ने वाढ | पहा |


आपली प्रतिक्रिया व सूचना