Income Tax Return Verify New Date Announce

आयकर विभागाचा मोठा निर्णय -  ITR पडताळणीसाठी दिनांक ३० जानेवारी २०२३ पर्यंत असणार मुदत

 Income Tax 2022

आयकर विभागाने ( Income Tax ) आयटीआर पडताळणीसाठी करदात्यांना ३० दिवसांची मुदत दिली असून, ज्या करदात्यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विलंबित किंवा सुधारित आयटीआर ( ITR ) दाखल केले आहे, 

त्यांना दिनांक ३० जानेवारी २०२३ पूर्वी सत्यापन पूर्ण करण्यास सांगितले आहे.


पहा सविस्तर

 ज्या करदात्यांनी दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत उशीरा दंड भरून विलंबित आयटीआर किंवा सुधारित ( ITR ) आयटीआर भरला आहे.

 त्यांना प्राप्तिकर विवरणपत्रात दिलेल्या माहितीची पडताळणी करावी लागेल 

याशिवाय करदाते ITR Verify आयटीआर ई-व्हेरिफाय करू शकतात - मात्र यासाठी आयकर मंडळाने

 दिनांक ३० जानेवारी २०२३ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.  

 दिलेल्या मुदतीत आयटीआर ई-व्हेरिफिकेशन ( ITR Verification ) झाले नाही तर,अवैध मानले जाईल, त्यामुळे दिनांक ३० जानेवारी २०२३ पूर्वी करदात्याने ( ITR ) आयटीआरमध्ये दिलेल्या सर्व माहितीची पुष्टी करणे आवश्यक आहे 

 याचबरोबर त्याचे E- Verify ई-सत्यापन करणे आवश्यक आहे, असे न झाल्यास आयकर नोटीस, कायदेशीर कारवाई किंवा दंड होऊ शकतो - असे आयकर विभागाने म्हटले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad