Admissions Documents Completion Career Guidance Online Webinar

1 श्री डि जे राठोड

पूर्व तयारी प्रवेशाची पूर्तता 

कागदपत्रांची विद्यार्थ्यांकरिता 

करिअर मार्गदर्शनासाठी ऑनलाईन 

वेबिनार ! SCERT पुणे

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील चौथे सत्र दिनांक ०२.०६.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

 समुपदेशक

मा श्री अरविंद शिंगाडे

(स. शिक्षक) 

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ( मुली ), खामगाव जि. बुलढाणा

पूर्व तयारी प्रवेशाची पूर्तता कागदपत्रांची

 दिनांक ०२ जुन २०२३

 वेळ दुपारी ३.०० ते ४.०० 

 युट्युब लिंक

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website