Coding In Education Student Online Guidence Live Webinar SCERT

0 श्री डि जे राठोड

Coding In Education 

विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन 

मार्गदर्शन वेबिनार ! SCERT


राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यातील ११ वे सत्र रविवार, दिनांक ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. करण्यात आले आहे.

    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

  व्याख्याते

श्री. राहुल खासेराव धुमाळ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुगलगाव ता. येवला जि. नाशिक

 विषय - Coding In Education

SDG No. 4 Quality Education

वार रविवार

 दिनांक ३०/०७/२०२३ 

 वेळ सकाळी ११.० ते १२.००

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

युट्युब लिंक 

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  

महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website