ब्रेकिंग ! - तलाठी भरतीचे सविस्तर
वेळापत्रक जाहीर - पहा कोणत्या
तारखेला होणार परीक्षा
Talathi Bharti 2023 :- मोठी बातमी, आनंदाची बातमी भूमी अभिलेख विभागाच्यावतीने महसूल विभागांतर्गत 4644 पदांच्या तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Maharashtra Jobs Alert
पहा केव्हा होणार परीक्षा
- हि परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यात मध्ये घेण्यात येणार आहे.
▪️ पहिला टप्पा -
दिनांक 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2023
▪️ दुसरा टप्पा -
दिनांक 26 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर 2023
▪️ तिसरा टप्पा -
दिनांक 04 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2023
तसेच ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.
तलाठी भरतीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा
प्रवेशपत्र डाऊनलोड करा
Talathi Bharti 2023
दिनांक 17 ऑगस्ट ते 14 सष्टेंबर दरम्यान - तलाठी भरतीची परीक्षा होणार हि बातमी सर्व स्पर्धा परीक्षकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा


आपली प्रतिक्रिया व सूचना