Ads Area

UDISE PLUS Online Portal Instructions For Teachers

UDISE PLUS  2023-2024

शिक्षकांकरिता आवश्यक सूचना 

U Dise + (2023 - 24) यामध्ये प्रत्येक शाळेने खालीलप्रमाणे कामे करून घ्यावीत.

1)2022-23 मधील विद्यार्थ्यांचे अगोदर प्रोमोशन करून घेणे

2)प्रमोशनचे काम पुर्ण झालेनंतर प्रत्येक वर्गास फायनालाईझ करणे.

3)यांनतर संपुर्ण वर्गांचे काम फायनालाईझ करणे

4)यानंतर या वर्षाचे इ.1 ली चे विद्यार्थी Add Tab Active होईल, वर्ग पहिली विद्यार्थीची नोंदणी करा 

यातही आधार नसल्यास सध्या तात्पुरता आधार नं.9 हा अंक 12 वेळेस टाका.पण सर्व विद्यार्थी टाकूनच घेणे.

5)यानंतर पुन्हा इ.1ली ते पुढील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची माहीतीचे पाने अपडेट करणे.

जवळपास एका विद्यार्थ्यांचे जवळपास तीन पाने आहेत.

यात जी माहीती अपुर्ण आहे.

ती माहीती भरा. आधार माहीती काही विद्यार्थ्यांचे व्हॕलीडेट झाल्यामुळे येथे बदल होत नाही.

परंतू काही विद्यार्थ्यांचे आधार व्हॕलीडेट झालेले नाही.कारण येथे माहीती चुकीची असल्याने अशा विद्यार्थ्यांची आधारबाबतची माहीती नव्याने आधारनुसार भरा.

प्रत्येक पानावर माहीती भरत असतांना सेव करा व नेक्सट म्हणा. शेवटी कंपलेट डाटा यावर क्लिक करा.

यानंतर दुसरे विद्यार्थ्यांची माहीती भरा.

सर्व विद्यार्थ्यांची माहीती भरून झालेनंतर 

6)संपुर्ण शाळेची विद्यार्थी लिस्ट डाव्या बाजुचे टॕबमध्ये दिसेल त्यावर क्लिक करा.

संपुर्ण विद्यार्थी यादी दिसेल.

यादी सर्व वर्गाची एकञ दिसेल.

विद्यार्थी नावाचे शेवटी आधार व्हॕलीडेट ज्यांचे बाकी आहे.

त्यांची माहीती उजव्या बाजुस दिसेल.

ज्यांचे आधार व्हॕलीडेट बाकी आहे.

त्या विद्यार्थ्यांचे समोर व्हॕलीडेटवर क्लिक करा.अशा पध्दतीने आधार व्हॕलीडेट करा.

7) सध्याची 2 री ते पुढील वर्गात मागील वर्षात आधार नसल्याने सदर विद्यार्थी अॕड करावयाचे राहीलेले आहेत.

अशा विद्यार्थ्यांसाठी टॕब येणार आहे.टॕब कार्यान्वित झालेनंतर सदर विद्यार्थी अॕड करता येतील.

8)U Dise + 2023 -24 मध्ये आपल्या शाळेत इतर शाळेतुन जर विद्यार्थी आलेला असेल तर त्या शाळेला रिकवेस्ट पाठवणे.

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे

खालील लिंक वर क्लिक करा

                   UDISE PLUS

त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला ID PASSWORD टाकावा._

_Login झाल्यावर Academic year 2022 - 23 व Academic year 2023-24 असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2023 - 24 ला क्लिक करावे.

त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये शेवटी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे.

त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा तिथे progression module, import module आणि Dropbox student list असे तीन पर्याय दिसतील

• Drop Box वर क्लिक करा

आता विद्यार्थी National Code शोधण्यासाठी जिल्हा, तालुका, शाळा निवडा Search वर क्लिक करून विद्यार्थी National Code कॉपी करा

• आता Back वर क्लिक करा 

• Import Module वर क्लिक करा 

आता विद्यार्थी National Code  पेस्ट करा व जन्मतारीख टाका व Go वर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी व Import वर क्लिक करा 

रिकवेस्ट पाठवले नंतर त्या शाळेच्या मु.अ.यांना फोन लावावा.व रिकवेस्ट अॕपरूव्ह करून घेणे.म्हणजे तो विद्यार्थी आपल्या शाळेच्या U Dise + मध्ये जोडला जाईल.

अशा पध्दतीने आपणा सर्वांना हे काम करावयाचे आहे

_Udise plus मध्ये जे विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेलेत_ 

_त्याची माहिती अपडेट करताना left school with tc ऐवजी studying in this school अशी नोंद केली असेल व_

_शाळा माहिती finalize केली असेल तर..._

_अशा विद्यार्थ्यांचा National code copy करून डाव्या बाजूच्या Transfer certificate module वर क्लिक करून_

 _National code टाकून Go वर क्लिक करा,_ 

_नंतर left school already with tc वर क्लिक करा_

 _Confirm करा,_

 _शाळा सोडल्याचा दिनांक व captcha code व remarks मध्ये parrent request टाकून Submit करा._

_समोरची शाळा आता त्या विद्यार्थ्याला Import करू शकेल._

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad