Selfie Upload Link Available With Chief Ministers Message

मा. मुख्यमंत्री संदेश पत्रासोबत 

सेल्फी अपलोड लिंक व घोषवाक्य 

राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग

१. शैक्षणिक घोषवाक्य : अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.

२.मा. मुख्यमंत्री संदेश पत्र CM

 मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.

या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.

याकरीता संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे.

सेल्फी अपलोड करणे 

खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.

१) भ्रमणध्वनी क्रमांक.

२) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.

३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.

४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.

५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.

६) शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.

७) विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.

८) मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.

९) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.

खालील लिंक वर क्लिक करा

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा घोषवाक्य

 फक्त दहा शब्दाचेच घोषवाक्य वेबसाईटवर अपलोड होऊ शकतात.

• आई-वडील आणि गुरु 
सर्वांचा सन्मान करू

• करूया शिक्षकांचा सन्मान 
तरच उंचावेल आपल्या गावची मान

• शाळा व्यवस्थापन समिती कशासाठी
   शाळेला सहकार्य करण्यासाठी

• शिक्षण हीच खरी श्रीमंती

• मुलभूत शिक्षण हक्क,
 हाच मानवाचा खरा हक्क

• करून जागृत स्वाभिमान,
 शिक्षणाचे भान

• शिक्षणाचा एकच संदेश, 
अज्ञान संपून विकसित होईल देश

• होईल साक्षर जन सारा, 

हाच आमचा पहिला नारा

• राहू आपण एकोप्याने, 

  देश घडवुया शिक्षणाने

• घेऊनी साक्षरतेचा ध्यास

  देशाचा होईल विकास,

• नर असो वा नारी

 चढवुया, शिक्षणाची पहिली पायरी

• वाचाल तर वाचाल

• देणं समाजाच फेडावं,

 प्रामाणिक शिक्षणाच कार्य करावं

• आधी विद्यादान नंतर कन्यादान

• जो राहे निरक्षर आयुष्यात फसे निरंतर

• गिरवू अक्षर होऊ साक्षर

•  मुलगा मुलगी समान 

   त्यांना शिक्षण देऊ छान

• अक्षर कळे, संकट टळे

• सुख समृद्धीचा झरा, 

  शिक्षण हाच मार्ग खरा

• उत्तम शिक्षण, 

  जबाबदार पालकाचे लक्षण

• गुणवत्ता पूर्ण शिक्षण 

  हेच निपुण भारतचे खरे लक्षण

*शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.

*ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.

* सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.

* आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.

*शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.

* शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.

• योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.

* तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.

*जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.

• जेव्हा सर्व काही चुकते, आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कोणीही नसते, तेव्हा तुमचे शिक्षण कधीही तुमची साथ सोडणार नाही.

*शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.

* योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते.

* तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवत आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल.

* उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.

* फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.

* शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.

* शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.

 • शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.

*शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.

*शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.

• शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.

* शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.

*शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.

* शिक्षण माणसाला सकारात्मक करण्यास आणि चांगली कती करण्यास प्रवत्त करते.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य मराठी | शैक्षणिक घोषवाक्य मराठी इंग्रजी | Educational slogans 2024

 1. शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.
 2. ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.
 3. सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.
 4. आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.
 5. शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.
 6. शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.
 7. योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.
 8. तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
 9. जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.
 10. जेव्हा सर्व काही चुकते, आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कोणीही नसते, तेव्हा तुमचे शिक्षण कधीही तुमची साथ सोडणार नाही.
 11. शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.
 12. योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते. तुम्हाला काही शिकायचे असेल तर ते करा.
 13. तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवत आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल.
 14. उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.
 15. फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.
 16. शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.
 17. शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.
 18. शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.
 19. शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.
 20. शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.
 21. शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.
 22. शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.
 23. शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.
 24. शिक्षण माणसाला सकारात्मक विचार करण्यास आणि चांगली कृती करण्यास प्रवृत्त करते.
 25. लोकांना सुधारण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे.
 26. शिक्षण तुमचे आजचे वाईट उद्या चांगल्यामध्ये बदलते.
 27. शिक्षणामुळे समाज मिथक आणि निषिद्धांपासून मुक्त होतो.
 28. शिक्षण माणसाला सामाजिक चिंतेतून बाहेर काढते.
 29. शिक्षणामुळे अमर्याद शिकण्याची संधी मिळते.
 30. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.
 31. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.
 32. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.
 33. जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.
 34. शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो
 35.  शहाणा होतो.
 36. एकाने एकास शिकवावे.
 37. जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.
 38. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
 39. गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
 40. शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण
 41. स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते

 42. मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण 
 43. विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.
 44. विद्येविना मनुष्य पशू आहे.
 45. ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे
 46.  शिक्षण होय.
 47. विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
 48. एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .
 49. वाचाल तर वाचाल.
 50. साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.
 51. देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.
 52. साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी
 53.  होईल देश.
 54. एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.
 55. देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.
 56. होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.
 57. ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.
 58. आधी विद्यादान; मग कन्यादान.
 59. राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
 60. माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.
 61. नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.
 62. अक्षर कळे संकट टळे
 63. खालील मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 

राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा.मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत 

हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल /फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दिनांक १७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

CM Majhi Shala Sundar Shala Abhiyan

(सूरज मांढरे, आ.प्र.से.)

आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

What's Up Group Join 

Post a Comment

53 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
 1. शाळा सुंदर शाळा माझ्या शाळेत मला लय आवडते शिकायला राहायला माझ्याकडे पाण्याची टाकी आहे

  ReplyDelete
  Replies
  1. Hi sir l am 8 std my name is gururaj govind kumavat mucaymantre maje shal sunadar shal great porjact

   Delete
  2. माझी शाळा सुंदर शाळा

   Delete
  3. शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे

   Delete
  4. 'Mazi shala Sundar shala ' is very great project

   Delete
 2. Replies
  1. शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.

   Delete
 3. Mazi shala mla khup aavdte aamche teachers aamhala khup premane samjaun shikvtat

  ReplyDelete
 4. 'Mazi Shala Sundar Shala ' is very great project

  ReplyDelete
 5. Good school c.d.o meri High school

  ReplyDelete
 6. Mazhi shala mhanje mandir aahe

  ReplyDelete
 7. माजी शाळा खूप सुंदर आहे

  ReplyDelete
 8. Mazee school sunder school aahe

  ReplyDelete
 9. माझी शाळा सुंदर शाळा खूप उत्तम उपक्रम आहे

  ReplyDelete
 10. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमअंतर्गत आम्हाला स्वच्छतेेचे महत्व कळले.

  ReplyDelete
 11. Majhi Shala Sundar Shala

  ReplyDelete
 12. My school is the best

  ReplyDelete
 13. MY school Best school

  ReplyDelete
 14. Replies
  1. Mazi shala sunder shala amachi shala khup sunder aahe armchair shalt full chi zade aahe ani shalt khup chaan aahe amala amachi shala khup khup aawadete maza shalechay new sonata balak mandir aahe ani Roj paripath manton mi venkatesh pradeep chafale varga 2

   Delete
 15. Mazi Shaka sunder Shala

  ReplyDelete
 16. माझी शाळा स्वच्छ शाळा आहे

  ReplyDelete
 17. शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे

  ReplyDelete
 18. खूप छान उपक्रम

  ReplyDelete
 19. खूप छान उपक्रम

  ReplyDelete
 20. ᴍᴀᴢɪ ꜱʜᴀʟᴀ ꜱᴜɴᴅᴀʀ ꜱʜᴀʟᴀ

  ReplyDelete
 21. माझी शाळा स्वच्छ आणि सुंदर आहे

  ReplyDelete

 22. शिक्षण ही आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे

  ReplyDelete
 23. माझी शाळा सुंदर शाळा

  ReplyDelete
 24. Mazi sahala Sundar sahala

  ReplyDelete
 25. I love school 🏫

  ReplyDelete
 26. 👍🏻👍🏻
  Nice

  ReplyDelete
 27. 👍🏻👍🏻
  Nice

  ReplyDelete
 28. माझी शाळा सुंदर शाळा

  ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad