इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
फेब्रुवारी 2024 ची अंतिम उत्तरसूची
जाहीर ! राज्य परीक्षा परिषद पुणे
पुणे:- रविवार दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी MSCE PUNE महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दिनांक ०६ मार्च, २०२४ रोजी परिषदेच्या https://www.mscepuppss.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे.
अंतिम उत्तरसूची
Scholarship Examination Final Answer Key 2024
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४
सदर उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील.
सदर अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही,
सदर अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे
खालील प्रमाणे उत्तर सूची
वर्ग आठवी शिष्यवृत्ती परीक्षा
वर्ग 8 वा माध्यम उर्दू
पेपर | डाउनलोड | |
---|---|---|
1. | पेपर 1 | Download |
2. | पेपर 2 | Download |
वर्ग 8 वा माध्यम सेमी उर्दू
पेपर | डाउनलोड | |
---|---|---|
1. | पेपर 1 | Download |
2. | पेपर 2 | Download |
आपली प्रतिक्रिया व सूचना