माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत
मा. मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे वाचन
विद्यार्थी अभिप्राय पहा
CM Letter Feedback Link राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांन शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली होती
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद
सदर अभियान कालावधीत 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 'वाचन सवय प्रतिज्ञा' घेतली, सदर अभियानात 24 तासांच्या कालावधीत 11 लाख विद्यार्थ्यांनी शिक्षण विषयक हस्तलिखित अभिप्राय अपलोड केले.
• एकूण 3 विषयावर विद्यार्थी अभिप्राय लिहिले होते
• मा मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्र
• आपल्या शाळेविषयी मत
• शिक्षणाचे जीवनातील महत्त्व
उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours
खालील लिंक वर क्लिक करा
आपली प्रतिक्रिया व सूचना