मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान
परीक्षा निकाल जाहीर! आपला
निकाल येथे पहा
प्रिय विद्यार्थी पालक व मार्गदर्शन शिक्षक
आज पासून जिल्ह्यानुसार विद्यार्थ्यांचे मार्क्स Website वर अपलोड करण्यात येणार आहे
1) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी
2) जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी व
केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी पुढील काही दिवसांत upload होतील.
निकालाविषयक महत्वाच्या सूचना
अंतरिम निकाल जिल्ह्यानुसार अपलोड होत आहे.
साधारणपणे 31/03/2024 पर्यंत सर्व जिल्ह्यांचे निकाल अपलोड होतील. जिल्ह्यांचे निकाल अपलोड होत असताना आपल्याला संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्याचा निकाल अपलोड होणार आहे याची माहिती मिळेल, त्यानुसार आपण आपला निकाल तपासावा.
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा - २०२४
अंतरिम निकाल
Interim Result - 2024
Click on the “Results” tab on the top menu.
Enter your Student ID / Mobile Number in the field provided
- कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.
गुण पडताळणी / Recheck –
1) गुणपडताळणी/ रिचेक करण्यासाठी आपणास परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिलेली आहे तसेच ह्या निकाला बरोबर विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका ही या निकालाच्या खालोखाल आपण अपलोड केलेली आहे.
2) निकालाबाबत काही हरकत असेल तर कार्बन कॉपी किंवा अपलोड केलेली उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून, अंतिम उत्तरसूचीशी जुळवून उत्तरे बरोबर किंवा चूक अशा खुणा करूनच रिचेक मागणी आम्हाला खालील उल्लेखित व्हाट्सअप नंबर (9130093832) पाठवावी.
3) निकालाबाबत शंका किंवा गुणपडताळणी साठी कार्बन कॉपी किंवा ऑनलाईन अपलोड केलेली उत्तर पत्रिका तपासलेली असावी. फक्त विद्यार्थ्यांच्या माहिती पाठवल्यास अशा मागणीचा पुन:र्गुणपडताळणीसाठी विचार केला जाणार नाही.
4) गुणपडताळणी/ रिचेकची मुदत संबंधित जिल्ह्याच्या अंतरिम निकाल अपलोड केल्यानंतर तीन दिवस वैध राहील तदनंतर आलेल्या मागणीचा/ अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अंतिम गुणवत्ता यादी –
अंतिम गुणवत्ता यादी अंदाजित दिनांक 04/04/2024 रोजी जाहीर केली जाईल.
1) राज्यस्तरीय गुणवत्ता यादी
2) जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी
3) केंद्रस्तरीय गुणवत्ता यादी क्रमशः अपलोड होतील.
अंदाजीत दिनांक 04/04/2024 ते 08/04/2024 पर्यंत सर्व गुणवत्ता याद्या जाहीर होतील.
द्वितीय सत्र संकलित चाचणी क्र 02
वर्ग पाचवी नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024
वर्ग आठवी नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024
आपली प्रतिक्रिया व सूचना