वार्षिक परीक्षा वर्ग पाचवी व
वर्ग आठवी गुणपत्रिका उपलब्ध व
गुणपत्रकाबाबत सूचना
वार्षिक परीक्षा 2025 - वर्ग पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा
➤ गुणपत्रकाबाबत सूचना
१) शेरा या स्तंभामध्ये विषयनिहाय उत्तीर्ण/अनुत्तीर्ण याची स्पष्ट नोंद करण्यात यावी.
२) कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी दोन्ही सत्रांचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे या विषयांच्या बाबतीत दिनांक २० ऑगस्ट २०१० च्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयातील १०.२ मधील श्रेणी पध्द्तीनुसार श्रेणी देण्यात यावी. गुणपत्रकावर गुण देण्यात येऊ नयेत.
३) पुनर्परीक्षा गुणपत्रकामध्ये कला, कार्यानुभव, आरोग्य व शा. शिक्षण यांच्या श्रेणीची नोंद घेऊ नये.
४) वार्षिक परीक्षेमध्ये एखाद्या विषयामध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असेल तर त्या विषयासाठी पुनर्परीक्षा घेण्यात येईल, असा शेरा देण्यात यावा.
५) संबधित विद्यार्थ्यांना अथवा पालकांना परीक्षेच्या निकालादिवशीच गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात यावे.
➤ इयत्ता ५ वी ८ वी नवीन नियमावली
शासन निर्णय २९ मे २०२३ शासन निर्णय ७ डिसेंबर २०२३
इ. ५ वी ८ वी प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन.
द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन. वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित.
इ. ५ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण तोंडी - परीक्षा १० गुण एकूण ५० गुण
इ.८ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ५० गुण तोंडी १० गुण एकूण ६० गुण
> इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वंकष मूल्यमापन श्रेणी देणे
इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण.
उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण.
सवलतीचे गुण १० तीन विषयात सवलत. ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात
इ. ८ वी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र
एकूण गुण ६०४६ = ३६०
सवलतीचे गुण १० तीन विषयात ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात
प्रगती पुस्तक नाही- कार्ड देणे
वर्णनात्मक नोंदी करू नये.
शेरे- उत्तीर्ण / उत्तारीत / अनुत्तीर्ण / पुनर्रपरीक्षेक पात्र.
परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.
पुनर्रपरीक्षा
अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा
कार्या, शा. शि, चित्रकला पुनर्रपरीक्षा नाही.
पुनर्रपरीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे.
पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे.
फेरपरीक्षेक गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.
वर्ग 5 वी व 8 वी
वर्ग गुणपत्रिका 2025
| इयत्ता | डाउनलोड | |
|---|---|---|
| 1. | गुणपत्रिका | Download |
| 2. | Excel Sheet | Download |
| 3. | प्रश्नपत्रिका | Download |
| 4. | नमुना प्रश्नपत्रिका | Download |
| 5. | संविधान तक्ता | Download |


आपली प्रतिक्रिया व सूचना