शिक्षण सप्ताह दिननिहाय उपक्रम अपलोड लिंक उपलब्ध
शासन परिपत्रक नुसार शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे,
त्या अनुषंगाने सर्व उपक्रमाची माहिती अपलोड करणे आवश्यक आहे
दिनांक 22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिननिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा.
उपक्रम फोटो, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी Mobile Desktop Site करावे
सर्व दिवस निहाय उपक्रम अपलोड करावे
मार्गदर्शन व्हिडिओ पहा
शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी
तसेच सदर शिक्षण सप्ताहादरम्यान दिन निहाय आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
पत्रांन्वये शिक्षण सप्ताहच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत शाळांमध्ये साजरा आलेल्या शिक्षण सप्ताहातील प्रत्येक दिवसाची छायाचित्रे, माहिती अपलोड करण्यात यावे
नवीन नवीन Update
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना