विद्याप्रवेश विद्यार्थी कृतिपुस्तिका व
शिक्षक मार्गदर्शिका सर्व माध्यम
उपलब्ध ! डाऊनलोड करा
शैक्षणिक वर्ष 2024 - 2025 :- पहिलीच्या शिक्षकांसाठी 'विद्याप्रवेश (शाळापूर्व तयारी कार्यक्रम) शिक्षक मार्गदर्शिका' ही शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र, पुणे मार्फत विकसित करण्यात या वर्षाकरिता त्या मार्गदर्शिकेची सुधारित प्रतही शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी कार्यक्रमासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पेपर- पेन्सिल स्वरूपाच्या कृती करण्यासाठी कृतिपुस्तिका आली होती.
पुस्तिकेची ही सुधारित यावर्षी विद्यार्थ्यांना देण्यात आहे. कृतिपुस्तिकेतील कृतिपत्रिकांचा वापर शिक्षक मार्गदर्शिकेत साप्ताहिक नियोजनानुसार ज्या-त्या वेळी करणेबाबत शिक्षकांनी घ्यावी. आवश्यकतेनुसार शिक्षक बालकांना कृती पूर्ण करण्यासाठीही देऊ शकतील, त्यावेळी पालकांनीही कृती पूर्ण करण्यासाठी आपल्या पाल्यांना मदत करावी. आपल्या पाल्यांसाठी जितका वेळ दयाल तितकी अधिक आनंदाने शिकती होतील. तर सर्वांनी एकत्र सर्व बालकांना प्राथमिक शाळेतील शिक्षण घेण्यासाठी तयार करूया
आपली प्रतिक्रिया व सूचना