राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी अभ्यास कसा करावा? मार्गदर्शन वेबिनार
राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील २०२४-२५ या वर्षातील पहिले सत्र
दिनांक २०.०९.२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
*समुपदेशक*
मा श्री कैलास वाघमारे
सहा.शिक्षक
Diploma Course In Guidance and Counseling (NCERT,New Delhi)
जि. प. प्राथ. शाळा पिंपळे ता. संगमनेर, जि- अहमदनगर
विषय - अभ्यास कसा करावा?
दिनांक २० सप्टेंबर २०२४
वेळ दुपारी ३.०० ते ४.००
युट्युब लिंक
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
( राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
आपली प्रतिक्रिया व सूचना