शिक्षक पात्रता परीक्षा 2024
प्रवेश पत्र जाहीर ! MSCE
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - 2024
प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.
इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक - ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी दिनांक 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान प्रवेश पत्र, हॉल टिकट डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी लॉगिन डायरेक्ट लिंक
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
What's Up Group Join
WhatsApp GroupJoin Now
आपली प्रतिक्रिया व सूचना