इ.५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
फेब्रुवारी २०२२ ते २०२४ परीक्षा
प्रश्नपत्रिका संच उपलब्ध
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत विद्यार्थ्यांचा सराव जास्तीत जास्त होण्यासाठी प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात आले आहे
शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळावे याकरिता हा प्रयत्न आहे म्हणून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा अधिक प्रमाणात सराव करुन घ्यावे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२४ परीक्षा प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)
आपली प्रतिक्रिया व सूचना