आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने
नोंदणी लिंक उपलब्ध ! नोंदणी करा
International Yoga Day 2025
सर्व महाविद्यालय/ सर्व शाळा/अंगणवाडी केंद्रे
सर्व वैद्यकीय अधिकारी
इतर सर्व संस्था/मंडळे इ
केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्र क्र.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत सूचना देण्यात याव्यात व याबाबतची नोंदणी केंद्र शासनाच्या विहीत पोर्टल बर करणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच मा. पंतप्रधान यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम विशाखापट्टणम येथे होणार असून विदर्भातील शाळा दिनांक २३ जुन २०२५ पासून सुरु होणार असल्या तरी सर्व शाळांनी सदर कार्यक्रमात सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.
सहभागी शाळांनी अधिकृत IDY पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करावी. जास्तीत जास्त सहभाग खालील नमूद केलेल्या गुगल स्प्रेडशीटमध्ये आणि आयुष लिंकवर दर्शविला जाईल.
दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने योगसंगम पोर्टल खालील लिंक वर आपल्या संस्थेची नोंदणी करावी व विचारणा केलेली माहिती भरावी.शनिवारी प्रत्यक्ष योग कार्यक्रमाचे GPS फोटो अपलोड करावे
Theme - एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग
कृपया वरील लिंकवर आपल्या संस्थेच्या नावाचे दिनांक 21 जून साठीची नोंदणी त्वरित करावी
What's Up Group Join
➤ What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना