स्कूल पोर्टल वर शाळा प्रवेशोस्तव
माहिती भरा! Tab उपलब्ध
शाळा प्रवेशोस्तव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविणेसाठी उपक्रम
सूचना - शाळा प्रवेशोस्तव अभियान
1) सदरील माहितीमध्ये ज्यांचे प्रथम वर्ग 1 ली आहे अशा सर्व शाळांबाबत माहितीचा समावेश करावा.
2) सदरील शाळा प्रवेशोस्तवाची सर्व माहिती एकाच वेळी निर्देशित साईज मध्ये सबमीट करता येईल.
3) मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळास्तरावरील माहिती अपलोड करावी.
4) केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रस्तरावरील माहिती अपलोड करावी.
5) तालुकाप्रमुख यांनी आपल्या तालुकास्तरावरील माहिती अपलोड करावी.
6) शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्हास्तरावरील माहिती अपलोड करावी.
• School Portal Login करा
• प्रवेशोस्तव उपक्रम Tab वर क्लिक करा
• प्रवेशोस्तव व्हिडिओ, फोटो अपलोड करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
School Portal Link
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
आपली प्रतिक्रिया व सूचना