Ads Area

SNA SPARSH System Signature Process Guidance All Information

SNA- SPARSH प्रणाली करीता ई- हस्ताक्षर प्रक्रीया बाबत मार्गदर्शन 

१) क्र. मप्राशिप्र/सशि/लेखा/SNA-SPARSH/२०२६-२७/२३६७, दि. ९ जुलै२०२६.

२) कार्यालयीन ग्रुप व्हॉटस अॅप व्दारे दि. १०/०७/२०२६.

Guidance regarding the e-signature process for the SNA-SPARSH system.

उपरोक्त संदर्भिय विषयांचे अनुषंगाने केंद्रपुरस्कृत व संचालित SNA SPARSH कार्यप्रणाली मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत असलेले लेखा कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. SNA- SPARSH प्रणाली मध्ये सर्व जि.प., न.प. व शासकीय आश्रम शाळा यांना कार्यन्वित करावयाची आहे.

त्याकरीता केंद्र व शाळा स्तरावर Maker/Checker नोंदणीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. त्याकरीता SMC अध्यक्ष यांची ई- हस्ताक्षराची प्रक्रिया आपल्यास्तरावरुन होणे आवश्यक आहे.

 तसेच Maker/Checker Open करण्याकरीता दोन्हींचा User ID तुमचा Unique CODE हाचे राहील व 

1) मेकर चा Password  Draft@123 

2) चेकरचा - Password  Final@123 

हा असून दोन्ही चे Password Chang करुन नविन Password तयार करावे.

 नविन Password ओपन झाल्यानंतर चेकर मध्ये SMC अध्यक्ष यांची ई-हस्ताक्षर प्रक्रिया पुर्ण करावी. 

ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर पुर्ण केलेल्या कार्यवाहीचे कागदपत्रे SMC ठराव, SMC अध्यक्ष यांचे आधार कार्ड, आधारकार्ड ला लिंक असलेला Mobile No. अशा प्रकारचे छायांकित कागदपत्रे तसेच गटशिक्षणाधिकारी यांचे नावे कव्हरिंग पत्रासह कार्यालयास Approve करण्याकरीता सादर करावे. ही प्रक्रिया तात्काळ पुर्ण करण्यात यावी.

खालील लिंक वर क्लिक करा 

➤ 1) खालील लिंक वर क्लिक करा 

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad