How to Use All Portal

How to Use All Portal

How to Use All Portal


*Student Portal*

Student Portal Update करण्यात आले आहे.
📍 यानुसार मागील काही पेंडिंग असेल ( मागील Promotion, Request Approval, संचमान्यता Forward ) ते पूर्ण केल्याशिवाय आपल्याला नवीन काम प्रमोशन करता येणार नाही.
📍HM Login Open केल्यावर ती सूचना स्क्रीनवर दिसेल त्या सूचनांचे पालन करा
📍CRC Login ला काहीच Pending नसते.
📍सर्व HM Login ला Cluster  pending for approval येत आहे.कारण यावर्षी  संच मान्यता रद्द झाल्यामुळे Cluster  Login ला व्हेरिफाय करण्याचे Option नाही. याचा परिणाम प्रमोशनवर होणार नाही.
📍 मागील सर्व पेंडिंग पूर्ण  करावे
📍सन 2019 - 2020 संचमान्यता HM Login ला उपलब्ध करून देण्यात आले होते. आता ज्या शाळेनी संचमान्यता Forward केली नसेल त्यांनी आता संचमान्यता Forward करावे त्यानंतरच सन 2020- 2021 Promotion Tab उपलब्ध होईल.
📍 Pending पूर्ण करताना जे विद्यार्थी पोर्टलला दिसत आहे ते विद्यार्थी आता शाळेत नाही, तरीपण त्यांना प्रमोशन करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा त्यानंतर त्या विद्यार्थ्याला out of school करावे.
📍 वरील सर्व अडचणी शाळेला येत आहे.
📍 Student Portal वेळोवेळी Update करावे
📍 Student Portal वर जेवढे विद्यार्थी आहे तेवढे विद्यार्थी आपल्या हजेरीपटावर असावे.यांची नोंद घ्यावी.
🔹🔹🔹
*टिप. सर्व केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्राच्या शैक्षणिक ग्रुपला वरील माहिती Send करावे*

आदेशान्वये
*मा. गटशिक्षणाधिकारी*
*पं.समिती धामणगाव रेल्वे*
🎗️🎗️🎗️

*श्री डि जे राठोड*
 *धामणगांव रेल्वे*
🎯🎯🎯
महाराष्ट्र शिक्षक पॅनल
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
🌈🌈🌈

*UDISE PULSE*

🔹🔹🔹
UDISE PULSE वर Certify  Verify करण्याकरिता Tab उपलब्ध करून दिली आहे , तरी HM Login वरुन Certify करावे
🎗️🎗️🎗️
Step📍Tab No. 41  Validation and Comparison वर सर्व माहिती Verify करावे. त्याशिवाय Certify Tab Active होणार नाही
📍Tab No 43Comparison and Certify Data वर क्लिक करा , मुख्याध्यापकाचे नाव व मोबाईल नंबर Fill करुन Certify करा.
त्यानंतर शाळेची संपूर्ण माहिती BEO Login ला Forward होईल

💫💫💫
*श्री डि जे राठोड*
*धामणगांव रेल्वे*
🎇🎇🎇

महाराष्ट्र शिक्षक पॅनल
राज्य स्तरीय तंत्रस्नेही


🎯🎯🎯

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad