Twinning Of School
Twinning Of School-सगुण विकास कार्यक्रम (सहकार्यातून गुणवत्ता विकास)*
🖋 *महाराष्ट्र शासनाद्वारे Twinning Of School हा कार्यक्रम सहकार्यातून गुणवत्ता विकास (सगुण विकास कार्यक्रम) या नावाने हाती घेतला आहे.*
🖋 *त्यानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक केंद्रातून दोन शाळांच्या एक जोडीमध्ये Twinning करण्यात आले आहे.*
*🖋यापूर्वी ज्या शाळांनी या कार्यक्रमांतर्गत Twinning करून सदर लिंकवर माहिती नोंदवली आहे, त्या शाळांची माहिती पुन्हा या लिंक मध्ये भरू नये.*
*🖋या शाळांव्यतिरिक्त त्याच केंद्रातील नवीन दोन शाळांची जोडी बनविण्यात यावी. व त्या नवीन दोन शाळांची माहिती या लिंकवर भरण्यात यावी.*
🖋 *या कार्यक्रमात नव्याने सहभागी होणाऱ्या शाळांची माहिती केंद्रप्रमुख यांनी
सगुण शाळा वर दि. 15/05/2020 पर्यंत भरावी.*
🖋 *देण्यात आलेल्या लिंक वर माहिती भरत असताना काही अडचणी अथवा शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करण्यात यावा.*
Dr.Vijay Shinde
8805358715
Mangesh kherde
9403403370
सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील 392 शाळांची सोडणी झालेली आहे, व 1028 शाळांची जोडणी बाकी आहे करिता अमरावती जिल्ह्यातील सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख यांना विनंती करण्यात येते की आपल्या केंद्रातील आणखी किमान चार शाळांचे (A ला B जोडणे,C ला D जोडणे) वरील लिंक वर ऑनलाइन ट्यूनिंग करण्यात यावे . शाळा ट्यूनिंग करताना यापूर्वी सगुन विकास अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे .ट्यूनिंग करण्यात आलेल्या शाळांअंतर्गत सगून विकास कार्यक्रमाचे उपक्रम पुढील शैक्षणिक सत्रात राबविण्यात येतील🙏


आपली प्रतिक्रिया व सूचना