Ads Area

E Library

 E Library

 दूरदर्शन वर सर्व विद्यार्थ्यांनसाठी आनंदाची बातमी या चॅनलवर *१ ली  ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रम* वर कार्यक्रम होणार आहे. 

*वेळ खालीलप्रमाणे:*
१०:३० ते ११.०० - पहिली ते पाचवी
११.०० ते १२.०० - ६ वी ते ९ वी व ११वी
१.०० ते २.००     - १० वी व १२ वी     

So Please forward your school students शासनाने ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना हि लिंक पाठवा...मुले अभ्यास तर करतील...
एक उत्तम पालक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा.
E Library

आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे.
लिंक खाली दिलेली आहे.
धन्यवाद.

BalBooks/E Library

👆👆👆 सर्व वर्ग करिता , सर्व विषयांवर पाठ्यपुस्तक वरील वेबसाईट वर उपलब्ध आहे 



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad