Ads Area

Semantics and Phrases: -

Semantics and Phrases

Semantics and Phrases: -

आजचा अभ्यास


        📝 *विषय : मराठी*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
📖 *शब्दार्थ व वाक्प्रचार :-*

_*पराग -* फुलांतील कण._

_*तळी -* खालची._

_*भान हरपणे -* स्वतःला विसरून जाणे._

_*झगमगणे -* चमकणे._

_*नाराजी व्यक्त करणे -* नाराज होणे._

_*वावर -* येणे - जाणे असणे._

_*नित्याचा -* नेहमीचा._

_*आवाहन करणे -* विनंती करणे._

_*भुकेने व्याकूळ होणे -* खूप भूक लागणे._

_*हायसे वाटणे -* आश्चर्य वाटणे._

( _*विद्यार्थ्यांसाठी सूचना* - वर दिलेले तसेच पाठयपुस्तकातील शब्दार्थ व वाक्प्रचार यांची मांडणी शब्दकोशाप्रमाणे वहीत करावी आणि *माझा शब्दकोश* तयार करावा._ )

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad