इ.५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
फेब्रुवारी 2025 ची अंतरिम
उत्तरसूची जाहीर ! Msce पुणे
Scholarship Exam 2025 :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दिनांक 09/02/2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत अंतरिम उत्तरसूची जाहीर करण्यात आले आहे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता ५ वी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची (इयत्ता ८ वी)
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना