SQAAF Online Extension To Fill Information Scert Pune

SQAAF अंतर्गत माहिती

ऑनलाइन भरण्यासाठी मुदतवाढ ! 

Scert पुणे 

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती भरण्यास मुदतवाढ देणेबाबत...

 शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती लिंक मध्ये भरण्याबाबत 

उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, SQAAF स्वयं-मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्याची अंतिम दिनांक संदर्भ क्र. ३ ने दिनांक २८.०२.२०२५ पर्यंत कळविण्यात आली होती. परंतु स्वयं-मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दिनांक १५.०३.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आतापर्यंत १००% शाळेची माहिती पूर्ण झालेली दिसून आली नाही 

त्यामुळे SQAAF स्वयं मूल्यांकनासाठी लिंकमध्ये माहिती भरण्यासाठी दिनांक ३१.०३.२०२५ सायं ०५:०० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही

 असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

तरी, आपल्या विभागातील/जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांची माहिती दिलेल्या कालावधीत/मुदतीत १००% पूर्ण करून घेण्यात यावी.

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad