Ads Area

Creative Writing Competition

 सृजनात्मक लेखन स्पर्धेबाबत

वर्ग सातवी ते बारावी करिता

निकाल जाहीर

Marathi:

·        Class 7-8: कु. कल्याणी संदीप काकडे - महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगांव

·        Class 9-10: मुग्धा पंढरीनाथ लोहार - ज्ञानज्योती विदयालय खडके. ता.भुसावळ. जि.जळगाव

·        Class 11-12: चेतन कडु पवार - जे. ई. स्कूल & ज्यु. कॉलेज मुक्ताईनगर, जळगाव


Hindi:


·        Class 7-8: Chauhan Maher Sarwar - National Urdu High School, Kalyan

·        Class 9-10: संस्थिता पांडे - डीएवी इंटरनेशनल स्कूल खारघर

·        Class 11-12: पूनम अशोक सरोदे - धनाजी नाना महाविद्यालय व कनिष्ठा महाविद्यालय खिरोदा
विजेते आहेत.


English:

·        Class 7-8: Nimaichandra Kulkarni - VPM'S Vidya Mandir, Mumbai 

·        Class 9-10: Adwita Subramanian - Rainbow International, Thane

·        Class 11-12: Melanie Vaz - H.R. College of Commerce and Economics, Mumbai

 राज्यातील इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्यांसाठी Wattped (social story telling platform) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनात्मक लेखन स्पर्धेबाबत... 

  सन 2020 - 2021 संपूर्ण वर्षामध्ये औपचारिकरीत्या शिक्षण जरी बंद राहिले असले तरी सर्व विद्यार्थ्यांचे अनौपचारिकरीत्या शिक्षण सुरु राहावे, 

 शाळा बंद असल्या तरीही मुलांच्या अभिव्यक्तीला चालना मिळावी, त्यांच्या कल्पक वृत्तीला वाव मिळावा आणि एकूणच त्यांचे व्यक्तिमत्व विकासाला मदत व्हावी या हेतूने Times of India Network चा Times bridge हा एक विभाग, Wattpad (soclal story teling platform) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता गेल्या आठ महिन्याच्या काळातील शाळा व महाविद्यालये बंद असताना त्यांचे व्यक्तिगत अनुभव त्यांनी सृजनात्मक लेखनातून व्यक्त होण्यासाठी एका नाविन्यपूर्ण सृजनात्मक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजित केलेले आहे.


यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा व विद्यालयामधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. प्रस्तुत स्पर्धेबाबतचा तपशील खालीलप्रमाणे असून आपल्या


स्तरावरून संबधित शाळा, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात्त यावे आणि अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

Creative Writing Competition

. स्पर्धेबाबतचा तपशील:


* पार्श्वभूमीः- मुलांची अभिव्यक्ती, कल्पक-वृत्तीला वाव देण्यासाठी एकूणच त्यांचे व्यक्तिमत्त्व मदत मिळावी.

* सहभाग पात्रता:- सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी,


वयोमर्यादाः- वयवर्षे १३ ते १८

स्पर्धा गट, विषय व शब्द मर्यादा:


 १. इयत्ता ७ वी व ८ वी - "Story of Covid hero that I have seen


 "मी अनुभवलेला कोविड योद्धा


 "मैने देखा हुवा कोविड योद्धा


 (२०० ते २५० शब्द)


 २.इयत्ता ९ वी व १० वी- "What do you think of the year 2020 and how can


 2021 be better"


 "२०२० सालामधील माझे अनुभव आणि येणारे२०२१ साल अधिक चांगले होण्यासाठीच्या माझ्या कल्पना"


 *वर्ष २०२० के मेरे अनुभव और आनेवाला साल २०२१ और बेहतर होणे के बारे में मेरी कल्पनाए"


 (३०० ते ३५० शब्द)


 ३. इयत्ता ११ वी व १२ वी - Mhat is your vision of India for the year 2030? "माझ्या स्वप्नातील २०३० सालामधील भारत "


 *मेरे सपनो का २०३० साल का भारत"


 (४०० ते ५०० शब्द)


भाषा व लिखाण माध्यम:- इंग्रजी, मराठी व हिंदी पैकी एका भाषेत संगणकाच्या सहाय्याने


विद्यार्थ्यांनी स्वतःचे Wattpad (social story telling platform) मध्ये स्वतःचे account तयार करून त्यातील comment section मध्ये


आपली गोष्ट/निबंध स्वतः type करून लिहायचे आहे.


बक्षिसे:- विजेत्या मुलांचे लेखन साहित्यास Times of India Network च्या वृत्तपत्रातूुन प्रसिद्धी दिली जाईल आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेत सहभाग व नाव नोंदणी:

१.Wattpad (social story telling platform) द्वारा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक platform तयार केला आहे, जिथे स्पर्धेबाबतची सर्व नियमावली व


आवश्यक प्रक्रियेविषयी माहिती उपलब्ध आहे.


२. पुढे दिलेल्या लिंक चा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले Wattpad (social story telling platform) मध्ये स्वतःचे account तयार करावे आणि त्यातील


दिलेल्या लिंकचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले Wattpad (Socialstorytelling platform)मध्ये 


स्वतःचेaccount तयार करावे 

आणि त्या


section मध्ये आपली गोष्ट /निबंध लिहावा.






Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad