Swadhyaya Pustika Primary Level
स्वाध्याय पुस्तिका प्राथमिक स्तर
वर्ग पहिली ते सातवी
शाळा बंद आहेत परंतु मुलांचे शिक्षण चालू ठेवण्याकरिता अतिशय उपयुक्त*
ग्रामीण भागातील सर्व मुलांना मोबाईल द्वारे ऑनलाइन शिक्षण देऊ शकत नाही त्यासाठी ऑफलाईन शिक्षणासाठी स्वाध्याय पुस्तिका अतिशय उपयुक्त पर्याय*
*✍️सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील*
*✍️स्वाध्याय पुस्तिका ज्ञानरचनावाद व अध्ययन निष्पत्ती व NAS यावर आधारित तयार केल्या आहेत*
*✍️प्रत्येक प्रश्नाला अध्ययन निष्पत्ती क्रमांक दिला आहे*
*✍️विविध प्रकारच्या प्रश्नाचा समावेश*
स्वाध्याय पुस्तिका काही घटकावर आधारित नमुना pdf उपलब्ध*
*सोपा पाया मराठी (नमुना)
सोपा पाया इंग्रजी (नमुना)
सुंदर हस्ताक्षर प्रकल्प
स्वाध्यायपुस्तिका वर्ग १ली
स्वाध्यायपुस्तिका वर्ग २री
स्वाध्यायपुस्तिका वर्ग ३री
स्वाध्यायपुस्तिका वर्ग ४थी
स्वाध्यायपुस्तिका वर्ग ५वी
स्वाध्यायपुस्तिका वर्ग ६वी

