शालेय आरोग्य कार्यक्रम
Online प्रशिक्षण
मुख्य उद्देश
शालेय विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक सवयी, जाणीवा या विषयी जनजागृती व जबाबदारी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचे द्वारे ‘शालेय आरोग्य कार्यक्रम’ (School Health & Wellness Programme)
सुरू करण्यात आले आहे
तसेच भारत सरकारकडून ‘आयुषमान भारत’ योजनेंत देशात सुरु झाले आहे
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे जिल्ह परिषद / शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित वर्ग ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळांमध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
समाविष्ट जिल्हा ❇️❇️❇️
- औरंगाबाद,
- बीड
- धुळे,
- गडचिरोली
- जळगाव,
- नांदेड,
- नंदुरबार,
- उस्मानाबाद
- वाशिम
प्रशिक्षण नोंदणी
SCHOOL HEALTH AND WELLNESS AMBASSADOR
शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षक असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत
म्हणून online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणाकरिता निकषाप्रमाणे प्रत्येक शाळेतील प्रशिक्षणार्थीं मुख्याध्यापक व दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्री) यांनी या लिंकद्वारे दिनांक १० डिसेंबर २०२० रात्री १२ वाजेपर्यंत नावे नोंदणी करणे अनिवार्य आहे.
सदर प्रशिक्षणाकरिता नोंदणी केलेल्या शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक (एक पुरुष व एक स्री) प्रशिक्षणार्थीचे माहे डिसेंबर २०२० मध्ये ONLINE प्रशिक्षण होणार आहे.
त्या अगोदर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करावे
शिर्षक | Link's |
प्रशिक्षण |
त्यामुळे सदर लिंकमधील माहिती वेळेत व अचूक भरावी.


आपली प्रतिक्रिया व सूचना