महा करिअर पोर्टल महाराष्ट्र
Maharashtra Maha Career Portal
महाराष्ट्र सरकारने महा करियर पोर्टल सुरू केले आहे
महाराष्ट्र शिक्षणमंत्री मा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महाराष्ट्र महा जॉब पोर्टल सुरू करण्यात आले.
इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा आणि नोकरी व अभ्यासक्रमांची माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने महा करिअर पोर्टल सुरू केले आहे.
Registration Login
Step
विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता.
महा करिअर पोर्टल आपणास करिअर बाबत माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल.
- आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याकडून घेऊन लॉग इन करावे
- Username - Student Portal ID
- पासवर्ड - 123456
आपली प्रतिक्रिया व सूचना