Ads Area

Housing Advance About Improving Amount Advance Price House.

 घरबांधणी अग्रिम

अग्रीमाच्या रकमेत तसेच घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.


वित्त विभाग, शासन निर्णय, दि.२०.२.२०१५ अन्वये राज्य शासकीय कर्मचान्यांच्या घरबांधणी अग्रीमाची रक्कम तसेच घराची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

 आता वित्त विभाग, शासन अधिसूचना, दि.३० जानेवारी,२०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचा-यांच्या वेतनश्रेणी दि.१.१.२०१६ पासून सुधारीत करण्यात आल्या आहेत.
 या सुधारीत वेतन श्रेणीतील मुळ वेतन, घर बांधणी अग्रीम मंजूरीकरीता विचारात घेण्याची व त्यानुषंगाने घराच्या किंमत मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

१) घर बांधणी अग्रीमची कमाल मर्यादा:

घरबांधणी विषयक विविध प्रयोजनासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याकरीता सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतन विचारात घेण्यात यावे.
 अशा वेतनावर आधारीत घरबांधणी अग्रिम मंजूरीकरीता वित्त विभागाच्या क्र.धभाभ १०१५/प्र.क्र.१९/सेवा ५.दि.१६ डिसेंबर,२०१६ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या (तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणांनुसार) "एक्स", "वाय" व त्या व्यतिरिक्त उर्वरीत वर्गीकरणातील शहरांमध्ये घर / सदनिका/जमीन खरेदीसाठी सुधीरात कमाल मर्यादा पुढीलप्रमाणे असतील,


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad