Teachers Talk
कार्यक्रमासाठी उपस्थित
रहाणे बाबत...
राज्यात covid - 19 मुळे उदभवलेल्या लॉकडाऊन च्या परिस्थितीत राज्यातील मुलांचे online व offline पद्धतीने शिक्षण सुरू राहावे यासाठी शिक्षक तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी प्रयत्न करीत आहेत.
राज्यातील अशाच निवडक यशोगाथांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने *Teachers Talk* या कार्यक्रमाचे आयोजन *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे
अंतर्गत जीवन शिक्षण विभाग, युनिसेफ आणि संपर्क संस्थेच्या* संयुक्त विद्यमाने प्रत्येक गुरुवारी करण्यात येत आहे.
*सत्राचे वक्ते -*
१. *जगन्नाथ जाधव*
सहाययक शिक्षक,जि.प. उ. प्राथ. शाळा गौडगाव ता.गेवराई जि. बीड
२. *शरद ढगे*
सहाय्यक शिक्षक,जि. प.उ. प्राथ. शाळा सास्ती
ता.हिंगणघाट जि.वर्धा
३. *बी.बी.पाटील*
मुख्याध्यापक, पी. एस. तोडकर हायस्कुल,वाकरे, ता.करवीर जि.कोल्हापूर
*Teacher's Talk* सिरीजचे सहावे सत्र -
तरी सर्वांनी सदर कार्यक्रमास खालील You Tube link द्वारे join व्हावे.
*संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे.*

आपली प्रतिक्रिया व सूचना