शालेय नेतृत्व विकास व
व्यवस्थापन अभ्यासक्रम
मार्गदर्शन
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद द्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत केलेल्या शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रम अर्थातच
Program on School Leadership & Management (PSLM) कोर्स संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सहजतेने सोडविता याव्या यासाठी तसेच हा कोर्स का करावा? किंवा नेमके या कोर्समध्ये दडलंय काय?
याचे सविस्तर मार्गदर्शन होण्यासाठी संस्थेद्वारे नाव नोंदणीपासून ते प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापर्यंतचे प्रात्यक्षिक आपणास बघता यावे या हेतूने संस्थेच्या अधिकृत यु-ट्यूब चॅनेल वर दाखविण्यात येत आहे.
ज्यामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न अर्थातच Frequently Asked Questions (FAQs) यांची उत्तरे आपल्याला *यु-ट्यूब* वरील या व्हिडीओ द्वारे मिळणार आहे.
https://youtu.be/7k_ll

आपली प्रतिक्रिया व सूचना