Ads Area

National Achievement Survey Questions Paper

NAS प्रश्नपत्रिका


वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या क्षमतांची संपादणूक, प्रभुत्त्व पातळीकडे जाण्यासाठी आवश्यक ठरते. या मुलभूत क्षमतांची परिपूर्ण तयारी झाल्यास ज्ञानग्रहण आणि आकलनाचा मार्ग सुलभ होतो. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक गुणवत्ता कमी राहते. सुरुवातीच्या इयत्तामध्ये विद्यार्थ्याची संपादणूक कमी असल्यास पुढील इयत्तामध्येही ती सातत्याने कमीच राहते. अशा प्रकारे प्रगत विद्यार्थी व अप्रगत विद्यार्थी यांच्यामधील दरी इयत्तेनुसार वाढत जाते. हे विचारात घेऊन वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रियांमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी प्रगत होतील यासाठी संपूर्ण राज्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमतांमधील संपादणूकीची नियमित पडताळणी करुन शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गरजाधिष्ठित कृतीकार्यक्रमाची आखणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या इयत्तेत विद्यार्थी शिकत आहे त्या इयत्तेच्या क्षमतांचीही संपादणूक वेळच्या वेळी तपासून व मदत करुन अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करीत जाणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम (PSM) राज्यामध्ये सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आला

NAS प्रश्नपत्रिका डाऊनलोड


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता 3   Download
2.इयत्ता 5Download
3.इयत्ता 8 Download
4.इयत्ता 10Download

NAS प्रश्नपत्रिका डाऊनलोड


इयत्ताडाउनलोड
1.इयत्ता 2 री ते 8       Download
2.इयत्ता 2 रीDownload
3.इयत्ता 3 री Download
4.इयत्ता 4 थीDownload
5.इयत्ता 5 वीDownload
6.इयत्ता 6 वीDownload
7इयत्ता 7 वीDownload
8इयत्ता 8 वीDownload
9.इयत्ता 9 वीDownload

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad