Teacher Transfer Portal Your Question Our Answer

शिक्षक बदली प्रोफाइल अपडेट

करणे| Teacher Transfer

Portal 2022

शिक्षक बदली पोर्टल 2022

तुमचे प्रश्न, आमचे उत्तर - भाग १ | Teacher Transfer Portal 2022

शिक्षक प्रोफाइल अपडेट करताना काही समस्या येत असेल तर खालील  मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा

मागील बदली कोणत्या संवर्ग कोणत्या प्रकारातील झाली आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे

New Update

सविस्तरपणे मार्गदर्शन


3 Comments

आपली प्रतिक्रिया व सूचना

  1. पती पत्नी लगतच्या जिल्ह्यात दोघेही शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या शाळेतील अंतर जर 30 km पेक्षा जर जास्त असेल तर त्यांना जिल्हातर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग 2 मधून अर्ज करता येईल काय ? की दोघांचा जिल्हा वेगवेगळा असल्यामुळे एकात्रीकरणाचा लाभ मिळणार नाही????

    ReplyDelete
  2. आज दिनांक 10/02/2023 सकाळपासून बदली पोर्टल साईट open करत आहे.पण otp येत नाही.

    ReplyDelete
  3. साईट 9 पासून चालू झाली आणि वेळापत्रक 7 ते 11 दाखवत आहे.असे कसे

    ReplyDelete
Previous Post Next Post