Scholarship Exam Hall Ticket Download On Mobile

इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 2022

प्रवेश पत्र Hall Ticket जाहीर !

आयुक्त परीक्षा परिषद पुणे


शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक ३१/०७/२०२२

विद्यार्थी प्रवेश पत्र

प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र तात्काळ निर्गमित करावे

विद्यार्थी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

प्रवेशपत्र डाऊनलोड

शिष्यवृत्ती परीक्षा

परीक्षा कालावधी


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दिनांक ३१/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र आज दिनांक ०१/०७/२०२२ रोजी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
 मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Scholarship Exam 2022

Authority nameMaharashtra State Examination Council Pune
Exam nameScholarship Exam 5 th ,8 th
FrequencyOnce a year
Class5th ,8 th class
Admit card modeOnline
Admit card Date02/07/2022
Exam Date31/07/2022
Websitewww.mscepune.in
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
Maharashtra State Examination Council, Pune

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Actually, I lost my hall ticket, and I dont know the numbers...how will I get entry?

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया व सूचना

Top Post Ad

Below Post Ad