Minority Scholarship important Instructions

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती महत्वाची सूचना ! विद्यार्थ्यांचे अर्ज दुरुस्त करणे

 Minority scholarship 

National Scholarship

ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक duplicate आढळले( एका मोबाईल क्रमांक वर एकापेक्षा जास्त अर्ज Nsp पोर्टल वर असणे) अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज system द्वारे defect करण्यात आलेले आहे. कृपया अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदती मध्ये दुरुस्त करण्यात यावे.

Minority scholarship विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये update mobile/bank details या मेनू मधून विद्यार्थ्याचे डिटेल्स दुरुस्ती करू शकता. 

शाळा स्तरावर एक ही डिफेक्ट केलेला अर्ज प्रलंबित राहणार नाही तसेच पडताळणीसाठी एकही प्रलंबित अर्ज शाळा स्तरावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

सर्व कार्यवाही विहित मुदतीत मध्ये करण्यात यावी

1. Pre matric scholarship for Minority

2. Begum Hajarat Mahal National scholarship

वरील योजना मध्ये विद्यार्थ्यांचे फ्रेश व Renewal मध्ये  Nsp portal वर ऑनलाइन अर्ज भरण्याची व पडताळणी करण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली आहे.

मुदत वाढ

अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31/10/2022

 शाळास्तरावर अर्ज पडताळणी ची मुदत 

दिनांक 15/ 11/2022

जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम मुदत

 दिनांक 31/12/2022

दिलेल्या वाढीव मुदतीपूर्वी सर्व प्रलंबित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावे तसेच शाळा स्तरावरून भरलेल्या सर्व अर्जांची पडताळणी विहित मुदतीमध्ये करण्यात यावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी. 

विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad