UDISE Plus Online Computerized Guide

UDISE PLUS 2022 - 2023

ऑनलाईन प्रणालीस प्रारंभ


सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती सन २०२२-२३ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करणेबाबत मार्गदर्शक सूचना



 UDISE PLUS चे लिंक खाली दिलेल्या आहे




विद्यार्थ्यांची माहिती

Udiseplus मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरता सुविधा सुरू करण्यात आलेली आहे

या लिंक वरती आपल्या  शाळांची माहिती भरून तपासणी करावी तसेच विद्यार्थ्यांची माहिती एक्सेल शीट मध्ये अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध झालेली आहे त्या माहितीचा उपयोग करून  विद्यार्थ्यांची  माहिती अपलोड करावी

खालील लिंक वर क्लिक करा

   विद्यार्थी माहिती भरा


संदर्भ: स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. D.O.No.२३-७/२०२२- Stats
 दिनांक ३० ऑगस्ट, २०२२.

UDISE PLUS 2022 - 2023 प्रणाली सुरू
 
भारत सरकारकडून संदर्भिय पत्राद्वारे राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे. यु-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Sur नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.

School Education Qulity Index (SEQI) निर्देशांकांची प्रभावीपणे अंग 2/3
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. 

प्रथम टप्पा


प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती (शाळेचे ठिकाण, व्यवस्थापन, माध्यम, इत्यादी) शाळा सुरक्षा, अनुदान व खर्च, व्यावसायिक प्रशिक्षण, भौतिक सुविधा, साहित्य उपक्रमे, संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादि माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून Username व Password उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

दुसऱ्या टप्पा


दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर

नंबर, जन्म दिनांक, जात, BPL, दिव्यांगांचे प्रकार, शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, RTE प्रवेश, सहाय्यभूत सुविधा इ. यु-डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शाळास्तरावरून अद्ययावत करण्यात येणार आहे.

UDISE PLUS प्रणाली सुरू 

दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकीकृत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र, शालेय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे

सन २०२२-२३ चे यु-डायस प्रपत्राबाबत झालेले बद्दल याबाबत जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांना दिनांक २० सप्टेंबर, २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्हा स्तरावरील कार्यशाळा

प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी यु डायस प्लस प्रणालीचे काम करण्याऱ्या अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु-डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, Data entry operator, MIS-Coordinator, सहा. कार्यक्रम अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता काम करणारे अधिकारी, मोबाईल शिक्षक, इ. अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे.

तालुका स्तरावरील कार्यशाळा

सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावर याचप्रमाणे तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात यावे.
 प्रशिक्षणामध्ये माहिती संकलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. 

सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणासाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे.

भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते, की सन २०२२ - २३ या वर्षातील सर्व शाळांची माहिती
  ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे. 

सन २०२३ २४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे

U-Dise From माहिती भरतांना मार्गदर्शक तत्वे (फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा)

1.28. फक्त एकच माध्यम निवडावे

1.33 शाळेच्या कामकाजाचे दिवस 220 पेक्षा कमी नसावेत

1.34. शाळेचे तास 5.30

1.35. शिक्षकांचे तास 6.30

1.36 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन [cce] Yes करावे

1.44 a शै. तपासणी 3 असाव्यात

1.44 b 10पेक्षा जास्त

1.44c. 7 पेक्षा जास्त

1.45a शाळा व्यवस्थापन समिती Yes करावे

1.45.c शा व्य.समिती मिटींग कमित कमी 10 दाखवाव्यात 

1.46.a शा बांधकाम समिती Yes करावे

1.46.b शैक्षणिक गुणवत्ता समिती Yes करावे

1.46.c शिक्षक पालक समिती Yes करावे

1.47 P.F.M.S Yes करावे

1.51. Ek bhart shreshta Bhart. Yes करावे

1.52.1. पाठ्यपुस्तके Yes करावे

1.54.1 Yes करावे

1.54.2. Yes करावे

1.54.3. Yes करावे

1.54.5. Yes करावे

1.54.8. Yes करावे

1.54.10. Yes कराव

1.55.1 Yes करावे

1.57.3. Yes करावे

1.56.2. Yes करावे

1.57.5. Yes करावे

1.57.6. Yes करावे

1.57.7. Yes करावे

1.57.8. Yes करावे

2.1 शासकीय इमारती दाखवणे

2.5 शौचालय Yes करावेत 
 नसल्यास Yesकरून function 0 दाखवावे

2.6 पाणी सुविधा Yes दाखवावे

2.9 विद्यूतीकरण Yes करावे उपलब्ध नसल्यास 3 सिलेक्ट करावे

2.13 आरोग्य तपासणी Yes दाखवावे

2.14 Ramp Yesकरावे

2.15 2 सिलेक्ट करावे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad