निपुण महाराष्ट्र अभियान
माता पालक गट आइडीया
व्हिडिओ आठवडा सव्वीस ते अठ्ठावीस सत्तावीस
सर्व लिडर मातांना नमस्कार
• आठवडा क्रमांक 26 ते 28
आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने *निपुण महाराष्ट्र* अभियानाची आखणी केली...याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता 1ली ते 3रीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सूचविले आहेच..परंतु तेवढ्याने मुलं निपुण होणार नाहीत, म्हणून प्रत्येक वाडी-वस्तीवर माता-पालकगट स्थापन केले गेले आहेत... यासाठी पालक म्हणून आपण सुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आपनास आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवित आहोत. अश्याप्रकारचे
आयडिया व्हिडिओ तुम्हाला दर आठवड्याला मिळतील. दर आठवड्याला येणारे हे व्हिडिओ आपल्या गटातील मातांना दाखवा. व्हिडिओमध्ये दाखविलेल्या कृती व अभ्यास, आपल्या गटातील मातांकडून करून घ्या.
माता गटांना भेटूया, निपुण महाराष्ट्र घडवूया
आठवडा क्रमांक 28
माध्यम | पहा | |
---|---|---|
1. | मराठी आइडीया व्हिडिओ | पहा |
2. | हिंदी आइडीया व्हिडिओ | पहा |
3. | उर्दू आइडीया व्हिडिओ | पहा |
4. | इंग्रजी आइडीया व्हिडिओ | पहा |
आठवडा क्रमांक 26
माध्यम | पहा | |
---|---|---|
1. | मराठी आइडीया व्हिडिओ | पहा |
2. | हिंदी आइडीया व्हिडिओ | पहा |
3. | उर्दू आइडीया व्हिडिओ | पहा |
4. | इंग्रजी आइडीया व्हिडिओ | पहा |
आठवडा क्रमांक 27
माध्यम | पहा | |
---|---|---|
1. | मराठी आइडीया व्हिडिओ | पहा |
2. | हिंदी आइडीया व्हिडिओ | पहा |
3. | उर्दू आइडीया व्हिडिओ | पहा |
4. | इंग्रजी आइडीया व्हिडिओ | पहा |
आपली प्रतिक्रिया व सूचना