Intra District Teacher Transfer Portal Difficult Area Rounds Preference

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली

अवघड क्षेत्र फेरी 

बदली आदेश डाऊनलोड करा

शिक्षक बदली 2022 Teacher Transfer

बदली बाबत महत्त्वाचे

पोर्टल वर नवीन पदस्थापना आदेश आले आहेत

जिल्हाअंतर्गत बदली अपडेट
दिनांक 23/03/2023

(सदरच्या सूचना आपले शाळा अंतर्गत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तात्काळ द्याव्यात.)

जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे

शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉग इनवरून स्वतःचा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात

👉 विशेष संवर्ग भाग 1
👉विशेष संवर्ग भाग 2
👉 बदली अधिकारप्राप्त शिक्षक
👉 बदलीपात्र शिक्षक
👉 विस्थापित शिक्षक
👉 अवघड क्षेत्रातील रिक्त जागी बदली झालेले शिक्षक 

या सर्व शिक्षकांना आपला बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी
👉 प्रथम शिक्षकांनी आपले 
बदली पोर्टलवर लॉग इन करावे.

👉  Intra District या टैब मध्ये 

 👉  Transfer Order 
यावर क्लिक करावी.

👉 आपले नाव, बदलीची तारीख ,सध्याची शाळा व बदलीने मिळालेली शाळा इ. माहिती दिसेल

 👉 उजव्या कोपऱ्यात DOWNLOAD हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.

 👉 आपला आदेश डाउनलोड झालेला असेल त्याची प्रिंट काढून  घ्यावी

खालील लिंक वर क्लिक करून बदली आदेश डाऊनलोड करा

अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या मिळालेल्या गावाच्या याद्या आल्या आहेत

आपली बदली पहा

https://src.udiseplus.gov.in/


प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन २०२२ करीता अवघड क्षेत्रासाठी बदलीस पात्र शिक्षकांना बदलीसाठी शाळांचे प्राधान्यक्रम भरण्यास अवगत करणे बाबत

शिक्षक बदली अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी बदली फेरी राबवण्यात येणार आहे. 

शिक्षक बदली पोर्टल सुरु

शाळांच्या प्राधान्यक्रमाचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक १४-०३-२०२३ ते १७-०३-२०२३ या चार दिवसाच्या कालावधीमध्ये 

Teacher Transfer Portal

या बदली पोर्टल संकेतस्थळा सुविधा उपलब्ध होईल

सदर फेरीत शिक्षकांनी त्यांचे पसंतीक्रम कसे भरावे याचे मार्गदर्शन केलेले आहे

VINSYS कंपनीचा आजचा व्हिडिओ


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad