SSC Board Exam Maharashtra Tomorrow Results Announce

8 श्री डि जे राठोड

प्रतीक्षा संपली !आज दहावीचा

निकाल जाहीर होणार

आपला निकाल इथे पहा 

 आनंदाची बातमी! आता प्रतीक्षा संपली बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल आज १ वाजता जाहीर होणार

मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १०वी) SSC Board Exam परीक्षेच्या निकालाबाबत...

दिनांक २ जून २०२३ ला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

Maharashtra Board

10 Th SSC Result 2023

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :

1) अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा

2)  अधिकृत वेबसाईट

3)  अधिकृत वेबसाईट

4)  अधिकृत वेबसाईट

5)  अधिकृत वेबसाईट

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०२/०६/ २०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषद शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळाच्या तिसऱ्या मजल्यावर शारदा सभागृहात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार परिषदेस आपल्या प्रतिनिधींना पाठविण्यात यावे.

दहावीचा निकाल  दु 1.00 वा जाहीर होणार  

   पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी दिनांक २ जून  दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. 

दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. 

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. 

मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. 

Maharashtra Board SSC Result

नवीन नवीन अपडेट करिता What's Up Group Join करा

What's Up Group Join

Post a Comment

8 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपली प्रतिक्रिया व सूचना

About Us

डिजिटल BRC Smart E - Learning, Test Online, Educational, General Knowledge , Scholarship Tips Include in My Website. Education Contain and Much more in My Website