विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची
बातमी ! इ. पाचवी, आठवी
शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ आवेदन
अर्ज भरण्यास सुरुवात ! Msce
Scholarship Exam 2024 :- शिक्षण मंडळाने आज शिष्यवृत्ती संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.
शिक्षण मंडळाने पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ केली आहे.
Increase in 5th, 8th scholarship amount
पहा किती मिळणार शिष्यवृत्ती
▪️ शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना साडे सात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून शिक्षण विभागाने अर्ज लवकर भरून घेण्यास सुरुवात केली आहे.
▪️ दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील विविध केंद्रावर ही परीक्षा घेतल्या जाणार असून विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दिनांक 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.
▪️ तर दिनांक 1 ते 15 डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. याशिवाय दिनांक 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत अती विशेष विलंब शुल्कासह विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.
▪️ दरम्यान पाचवी आणि आठवीची ही शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलगू, कन्नड या सात भाषेतून घेतली जात असते.
तसेच या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे
खालील लिंक वर क्लिक करा
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ झाली - हि बातमी आपण इतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नक्की शेअर करा
शिक्षण क्षेत्रातील नवीन नवीन अपडेट करिता, शिक्षक, विद्यार्थी पालक करिता
साईराज नेताजी घोडके
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना